Join us

सातच महिन्यांत शमिता शेट्टी व राकेश बापटचं ब्रेकअप? जाणून घ्या काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 5:36 PM

1 / 7
‘बिग बॉस ओटीटी’मध्ये शमिता शेट्टी व राकेश बापट यांचं प्रेम फुललं होतं. शो संपला, तसं हे प्रेमही संपेल, असं सगळ्यांना वाटलं होतं. पण शोनंतरही शमिता व राकेश सोबत दिसले.
2 / 7
पण कालपरवापासून शमिता व राकेश यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. अगदी दोघांचं ब्रेकअप झाल्याच्याही बातम्या उमटल्या.
3 / 7
उण्यापुºया सातच महिन्यात शमिता व राकेशनं वेगळा निर्णय घेतल्याचा दावा अनेक रिपोर्टमध्ये करण्यात आला. साहजिकच चाहत्यांनाही धक्का बसला.
4 / 7
आता या ब्रेकअपच्या बातम्यांवर खुद्द शमिताने खुलासा केला आहे. खरं तर तिच्या व राकेशच्या ब्रेकअपच्या बातम्या वाचून शमिता चांगलीच संतापली आहे.
5 / 7
इन्स्टास्टोरी शेअर करत तिच्या व राकेशच्या ब्रेकअपच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचं शमिताने म्हटलं आहे. तुम्हाला विनंतीआहे की, आमच्या नात्याबद्दलच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका. यात काहीही सत्य नाही, असं तिने इन्स्टास्टोरीत लिहिलं आहे.
6 / 7
राकेशआधी आफताब शिवदासानी,उदय चोप्रा, हरमन बावेजा अशा अनेकांशी तिचं नाव जोडलं गेलं होतं. पण यापैकी कोणत्याच नात्यावर शमिता कधी बोलली नाही.
7 / 7
राकेश बापट हा घटस्फोटीत आहे. टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोग्रासोबत त्याचं लग्न झालं होतं. पण लग्नाच्या 8 वर्षातच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2019 साली दोघं घटस्फोट घेत वेगळे झालेत.
टॅग्स :राकेश बापटबिग बॉसशिल्पा शेट्टी