300 कोटींची मालकीण असलेल्या दीपिका पादुकोणला पहिल्या सिनेमासाठी मिळालेले मानधन ऐकून जाल चक्रावून By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 4:28 PM1 / 10दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आज बॉलिवूडच्या लीडिंग लेडीच्या यादीत अव्वल स्थानी आहे. मॉडेलिंगपासून सुरुवात करणारी दीपिका आज बॉलिवूडची टॉप अॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. अर्थात हा पल्ला गाठण्यासाठी तिला बराच मोठा संघर्ष करावा लागला. (Photo Instagram)2 / 10 दीपिका आज आपला 36वा वाढदिवस साजरा करतेय. दीपिकाने ‘ओम शांती ओम’ या सिनेमातून डेब्यू केला होता. 2007 साली रिलीज झालेला हा तिचा पहिला सिनेमा होता. (Photo Instagram)3 / 10गेल्या 13 वर्षात तिने तिच्या चाहत्यांना अनेक अप्रतिम चित्रपट दिले आणि हेच कारण आहे की आज ती प्रत्येक चित्रपटासाठी अनेक कोटी रुपये घेते, परंतु ओम शांती ओम या पहिल्या चित्रपटासाठी तिने किती पैसे घेतले होते हे तुम्हाला माहिती आहे का? (Photo Instagram)4 / 10हा चित्रपट फराह खानने दिग्दर्शित केला होता आणि त्यात दीपिकाच्या सोबत शाहरुख खान होता, त्यामुळे दीपिका पादुकोणसाठी ही ऑफर माइलस्टोन ठरला.(Photo Instagram)5 / 10तिला.पहिल्याच चित्रपटात बॉलिवूडच्या किंगसोबत काम करण्याची संधी मिळत होती आणि हा चित्रपटही खूप गाजला होता. (Photo Instagram)6 / 10पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एवढा हिट चित्रपट देऊनही दीपिका पदुकोणने या भूमिकेसाठी कोणतीही मानधन घेतलं नव्हतं. (Photo Instagram)7 / 10आज दीपिका एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपये घेते आहे. ती फक्त तेच चित्रपट साइन करते ज्यात तिची भूमिका खूप मजबूत किंवा खूप खास असते.(Photo Instagram)8 / 10 दीपिका एका सिनेमासाठी 15-16 कोटी घेते. याशिवाय दीपिका जाहिरातींमधूनही मोठी कमाई करते. रिपोर्टनुसार, दीपिका जाहिरातीसाठी प्रत्येक ब्रँडकडून सुमारे 8 कोटी रुपये घेते. (Photo Instagram)9 / 10दीपिका पादुकोणने मुंबईतला फ्लॉट 16 कोटी रुपयांना खरेदी केला होता. (Photo Instagram)10 / 10दीपिका पदुकोणच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्यात अनेक महागड्या आणि आलिशान कारचा समावेश आहे.(Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications