RRR फेम रामचरणची पत्नी उपासना आहे प्रसिद्ध बिझनेसवूमन; जाणून घ्या, कोणकोणते व्यवसाय एकटी सांभाळते
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 02:05 PM2022-10-21T14:05:15+5:302022-10-21T16:55:09+5:30
Ram charan wife: १२ जून २०१२ मध्ये रामचरण आणि उपासना या दोघांचं थाटात लग्न झालं. त्यांच्या लग्नाला जवळपास १० वर्ष झाली आहेत.