OMG! New BFFs !! दिशा पाटनी व मौनी रॉय बनल्या पक्क्या मैत्रिणी, या दोघींचं प्रेम पाहून थक्क व्हाल By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 5:35 PM1 / 8दिशा पाटनी व मौनी रॉय या दोघी बॉलिवूडच्या नव्या मैत्रिणी आहेत. होय, सध्या यांच्या मैत्रीची जोरदार चर्चा आहे.2 / 8कधी दोन अभिनेत्री एकमेकांच्या मैत्रिणी बनू शकत नाही, असं सर्रास मानलं जातं. पण मौनी व दिशाने हे खोटं ठरवलं आहे.3 / 8दोघींनीही एकमेकींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दिशा व मौनी एकमेकींवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.4 / 8फोटोत दिशाने बिकिनी टॉन घातलं आहे तर मौनी वनपीसमध्ये दिसतेय. दोघींच्या या अदांवर चाहते फिदा झाले आहेत.5 / 8मौनी व दिशाचे फोटो पाहून चाहते क्रेझी झालेत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत.6 / 8काही तासांत सुमारे ६ लाखांवर लोकांनी या फोटोला लाईक केलं आहे. दोघींची नवी नवी मैत्री अशीच कायम राहो, अशा शुभेच्छा अनेकांनी दिल्या आहेत.7 / 8एका फोटोत पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवाही दिसतेय. पण दिशा व मौनीचं बॉन्डिंग भलतंच खास आहे.8 / 8दिशा व मौनी सध्या अक्षय कुमार, सोनम बाजवा, नोरा फतेही व अन्य लोकांसोबत एंटरटेनर्स टूरवर अमेरिकेत आहेत. सगळे धम्माल मस्ती करताहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications