PHOTOS : जीव झाला येडापिसा... दिशा पाटनीचा जलवा, चाहत्यांच्या नजरा हटता हटेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 04:16 PM2024-12-06T16:16:09+5:302024-12-06T16:24:21+5:30

सध्या तिच्या या नव्या फोटोशूटची सगळीकडे चर्चा होतेय.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा कायम आपल्या बोल्ड लकूने चाहत्यांना भुरळ घातले.

तिचा प्रत्येक लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

दिशादेखील चाहत्यांना कधीच निराश करत नाही. तिचे नवीन फोटो शेअर करत असते.

आताही दिशाने बोल्ड आणि हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ते व्हायरल झाले आहेत.

दिशाचा पेस्टल ग्रीन शीमरी ड्रेसमधील हा लूक घायाळ करतोय.

डीप नेक ड्रेसमध्ये फिगर फ्लाँट करत दिशाने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.

दिशा पाटनीच्या फिटनेस आणि हॉटनेसचा सोशल मीडियावरही बोलबाला असतो.

प्रत्येक वेळी आपल्या किलर लूकने चाहत्यांची मनं जिंकण्यात तिचा हातखंडा आहे.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अलिकडेच 'कल्की 2898 एडी' मध्ये झळकली होती. कमी स्क्रीन टाईम मिळूनही तिने आपल्या अभिनयाने चांगला प्रभाव पाडला.