Mouni Royनं गोवा व्हॅकेशनसाठी निवडला असा ड्रेस, ज्याने वेधले सर्वांचे लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 7:32 PM1 / 8मौनी रॉयने तिचे काही नवीन फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत ज्यात ती बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. 2 / 8तिचे हे फोटो गोव्यातील व्हॅकेशन्सचे आहेत, जिथे ती फ्रेंड्ससोबत नवीन वर्ष साजरी करण्यासाठी गेली होती.3 / 8 फोटोंमध्ये मौनी रॉय नेक बिकिनी टॉप आणि थाई हाय स्लिट स्कर्टमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये तिने तिचे केस मोकळे ठेवले आहेत, जे तिचा लूक पूर्ण करत आहेत.4 / 8मौनी रॉयने वेगवेगळ्या अंदाजात पोझ दिल्या आहेत. 5 / 8मौनी रॉयने टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली आहे. 6 / 8मौनी रॉयच्या या फोटोतील ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 7 / 8मौनी रॉयच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. 8 / 8मौनी रॉय ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications