कधी एअरपोर्ट तर कधी स्वीमिंग पुल, श्रिया सरनचा पतीसोबत रोमॅंटिक अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 17:57 IST
1 / 7नुकताच श्रिया आणि तिच्या पतीचा एयरपोर्टवर लिपलॉक करतानाचा व्हिडिओ समोर आला. मात्र यावर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले. घरात जागा नाही का की कॅमेरासमोर करायला जास्त आवडते, कॅमेऱ्यासमोर नेहमी लिपलॉक करणे गरजेचे आहे अशी शब्दात नेटकऱ्यांनी टीका केली.2 / 7आत्ताच रिलीज झालेल्या दृश्यम २ च्या स्क्रीनिंगवेळीही या कपलने सर्वांसमोर लिपलॉक केले. यामुळे कपलला सारखाच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 3 / 7याआधीही श्रिया चा स्वीमिंग पुल मध्ये लिपलॉक करतानाचा फोटो फारच व्हायरल झाला होता. यामध्ये दोघेही रोमॅंटिक अंदाजात दिसून येत आहेत.4 / 7अनेकदा पापाराझी समोर या कपल ने बिंधास्त लिपलॉक पोझ दिली आहे. या ट्रोलिंगचा दोघांवर काहीच परिणाम होत नाही असेच दिसते.5 / 7दोघांचे हॉलिडे फोटोही कायम चर्चेत असतात. भारताबाहेरील वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सवर दोघे हॉलिडेसाठी जात असतात आणि त्यांचे रोमॅंटिक फोटो व्हायरल होत असतात. 6 / 7श्रिया चा पती अॅंड्र्यु रशियन टेनिस प्लेयर आहे तसेच मोटिव्हेशनल स्पीकरही आहे. २०१८ मध्ये दोघांचे लग्न झाले.7 / 7श्रियाने २०२१ मध्ये मुलीला जन्म दिला. त्यांच्या गोंडस मुलीचे नावही खुप गोड आहे. सध्याच्या फॅशनेबल नावांच्या ट्रेंडमध्ये त्यांनी आपल्या मुलीचे नाव राधा असे ठेवले आहे.