चेहऱ्यावर सुरकुत्या, निस्तेज त्वचा अशी झालीय बेबोची अवस्था, फोटो पाहून चाहते हैराण By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 1:32 PM1 / 11ती कुठल्याही कार्यक्रमात जाते तिथे आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने साऱ्यांच्याच नजरा आकर्षित करून घ्यायची 2 / 11रिल लाईफ असो किंवा रिअल बेबोच्या स्टाईलवर सारेच फिदा असायचे. 3 / 11मात्र आता करिना तिच्या हटके फॅशन स्टाईलमुळे नाहीतर विनामेकअप लूकमुळे चर्चेत आली आहे. 4 / 11पूर्वी विनामेकअपमध्येही करिना फार सुंदर आणि तितकी ग्लॅमरस दिसायची. 5 / 11मात्र आता दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर करिनाच्या लूकमध्येही फार फरक पडल्याचे दिसते. 6 / 11नॅचरल ब्युटी म्हणून ओळखली जाणारी करिना आता पूर्वीप्रमाणे जास्त सुंदर दिसत नाही. 7 / 11नुकतेच मीडियाच्या कॅमऱ्या करिना कैद झाली. यावेळी तिचा विनामेकअप लूक समोर आला. 8 / 11चेहऱ्यावर सुरकुत्या, निस्तेज त्वचा, त्यात सुजलेला चेहरा पाहून तुम्हालाही बेबोमध्ये झालेला बदल पाहून आश्चर्य वाटेल. 9 / 11करिना खूप थकल्यासारखीही दिसते. पूर्वीप्रमाणे हसत खेळत असणारी करिना आता एनर्जेटीक दिसत नाही.10 / 11यापूर्वीही विनामेअकप लूकमुळे करिना कपूर ट्रोल झाली होती.11 / 11 'तू आता म्हातारी झाली आहेस', 'आता तरी डाएट करणं बंद कर' असं म्हणत तिला ट्रोल करण्यात आले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications