फराहन अख्तर आणि शिबानी दांडेकरचा रोमान्स पाहा फक्त एका क्लिकरवर ! By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 4:20 PM1 / 10प्रसिद्ध अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक फरहान अख्तर मॉडेल शिबानी दांडेकर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.2 / 10शिबानी दांडेकर हे मॉडेलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे.3 / 10त्या दोघांना बऱ्याचदा एकत्र पाहिले जाते.4 / 10सोशल मीडियावर देखील ते दोघे एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत असतात.5 / 10दोघांची फोटोतील केमिस्ट्री चाहत्यांना देखील आवडते. 6 / 10गेल्या काही दिवसांपासून बी-टाऊनमध्ये फरहान आणि शिबानीच्या लग्नाच्या चर्चा होत्या7 / 10मात्र सध्या तरी लग्न करण्याचा विचार करत नसल्याचे या कपलचे म्हणणे आहे. 8 / 10ते सध्या कपल म्हणूनच एकमेकांसोबत खूश असून त्यांनी त्यांच्या करियरकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे.9 / 10 त्यांच्या नात्याला ऑफिशियल करण्याची सध्या त्यांना गरज वाटत नाहीये. 10 / 10त्यामुळे सध्या तरी त्यांच्या लग्नाची अनाऊन्समेंट होण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीयेत. आणखी वाचा Subscribe to Notifications