By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 15:20 IST
1 / 82 / 8अनेकदा तर सोशल मीडिया यूजर जॉर्जिया आणि उर्फी जावेदची तुलना करतात. सध्या तिचे असेच काही बोल्ड फोटो चर्चेत आहेत. तिच्या लेटेस्ट फोटोमध्ये किलर लूकमध्ये दिसत आहे.3 / 8यावेळी जॉर्जिया (Giorgia Andriani) पुन्हा एकदा तिचा बोल्ड अवतार कॅमेरासमोर घेऊन आली आहे. अनेक फोटोंमध्ये ती तिचा चेहरा केसांनी लपवते. तिचा हाच अंदाज तिच्या फॅन्सना खूप आवडतो.4 / 8अरबाज खानची ही परदेशी गर्लफ्रेंड जॉर्जिया यावेळी कॅमेरासमोर बिकीनी घालून आली आहे. अनेक फोटोंमध्ये जॉर्जिया नजरांनी अदा दाखवताना दिसत आहे. ज्या बघून तुमचीही झोप उडेल.5 / 8जॉर्जिया एंड्रियानीने हे फोटो मिररसमोर उभी राहून घेतले आहेत. यात ती तिची बॅक साइड फ्लॉंट करताना दिसत आहे.6 / 8जॉर्जियाचा हा बोल्ड अवतार पाहून तिचे फॅन्स अवाक् झाले आहेत. तिच्या या इन्स्टावरील फोटोंवर तिचे फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत. त्यात तिचं कौतुक करत आहेत.7 / 8असे बोल्ड फोटोज शेअर करण्याची जॉर्जियाची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा तिने बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जे व्हायरल झाले. दरम्यान अरबाज आणि जॉर्जियामध्ये वयाचं अंतर खूप आहे. पण सध्या दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. त्यांची केमिस्ट्रीही फॅन्सना आवडते.8 / 8