अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानी शेअर केले स्टनिंग फोटो, पाहा तिचे स्टायलिश फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 20:42 IST
1 / 5अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीने सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (फोटो- इंस्टाग्राम)2 / 5यावेळी जॉर्जिया अँड्रियानीने सोफ्यावर झोपून फोटोशूट केले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)3 / 5फोटो शेअर करताना जॉर्जिया अँड्रियानीने कॅप्शनमध्ये लिहिले की, खलनायकाप्रमाणे चिलिंग4 / 5 फोटोमध्ये जॉर्जिया अँड्रियानी तिच्या कुत्र्यासोबत दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)5 / 5जॉर्जिया अँड्रियानी अरबाज खानसोबतच्या रिलेशनशीपमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. (फोटो- इंस्टाग्राम)