Join us

उफ्फ तेरी अदा...! मलायका अरोरा साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, SEE PHOTOS

By तेजल गावडे | Published: November 08, 2020 6:00 AM

1 / 9
मलायका अरोराने आपल्या वेगळ्या अंदाजाने आणि स्टाइलने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.(Photo Instagram)
2 / 9
मलायका अरोराला बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिश अभिनेत्री मानलं जातं. मलायकाच्या स्टाइलसोबतच तिच्या डान्सचेही लाखो दिवाने आहेत.(Photo Instagram)
3 / 9
मलायका बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.(Photo Instagram)
4 / 9
मलायका अरोराने नुकतेच सिक्वेन्स साडीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)
5 / 9
मलायकाने ब्राउन शेडमधील साडी नेसली आहे आणि या साडीवर केस मोकळे सोडले आहेत. (Photo Instagram)
6 / 9
मलायका अरोरा साडीतील फोटोत तितकीच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसते आहे. (Photo Instagram)
7 / 9
सोशल मीडियावर मलायकाला जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)
8 / 9
अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे मलायका चर्चेत असते. (Photo Instagram)
9 / 9
गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. (Photo Instagram)
टॅग्स :मलायका अरोरा