Happy Birthday Nick Jonas: निक जोनास आणि प्रियंका चोप्राचे पाहा हा UNSEEN रोमान्स, See Pics By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 1:56 PM1 / 7निक जोनास हा हॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध गायक आणि अभिनेता आहे. (Photo Instagram)2 / 7 2018 मध्ये निक जोनासने बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राशी लग्न केले. (Photo Instagram)3 / 7निक जोनास आणि प्रियंका त्यांचे रोमाँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. (Photo Instagram)4 / 7प्रियंका व निक जोनसने 1 व 2 डिसेंबर, 2018ला राजस्थानमध्ये रॉयल वेडिंग पार पडले होते. (Photo Instagram)5 / 7निक जोनसचा जन्म 16 सप्टेंबर 1992 रोजी अमेरिकेच्या टेक्सासच्या डॅलासमध्ये झाला होता. (Photo Instagram)6 / 7निक जोनासच्या इन्स्टाग्रामवर जवळपास 29.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)7 / 7हॉलिवूडपेक्षा निक जोनास अनेकदा भारतात प्रियांकाबरोबर देसी स्टाईलमध्ये दिसतो. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications