हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसराची फिल्मी स्टाईल लव्हस्टोरी! By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 5:15 PM1 / 16क्रिकेटर हरभजन सिंग याची पत्नी गीता बसरा ऐकाकाळीची बॉलिवूडची अभिनेत्री आहे.2 / 16कमी वेळात गीताने गेल्या काही काळापासून बॉलिवूडपासून अंतर निर्माण केले आहे. 3 / 16 आज गीता तिचा 36वा वाढदिवस साजरा करते आहे. 2006 मध्ये आलेल्या इमरान हाश्मीचा सिनेमा 'दिल दिया है'मधून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.4 / 16यानंतर 2007 मध्ये ती पुन्हा इमरानसोबत 'द ट्रेन'मध्ये झळकली होती.मात्र या सिनेमाला म्हणाव तसं यश मिळू शकलं नाही. 5 / 162015 मध्ये हरभजन आणि गीताने गेल्या वर्षी मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले होते.6 / 16सुमारे पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. एका गुरुद्वारात त्यांनी लग्न केले होते. 7 / 16लग्नानंतरही गीता सिनेमांमध्ये काम करत होती. 8 / 16गीता आणि हरभजनला हिाना नावची गोंडस मुलगी आहे. गीता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.9 / 16 मुलगी हिनासोबतचे फोटो ती शेअर करत असते. गीताच्या सोशल मीडियावरील प्रोफाईलवर नजर टाकली तर लक्षात येते की सध्या ती संसार खूपच खुश आहे.10 / 16हरभजनने गीताला वो अजनबी गाण्यात पहिल्यांदा बघितले होते आणि ती त्याला आवडली होती. त्यानंतर एक मित्राच्या मदतीने त्यांने गीता नंबर शोधला.11 / 16गीताला मेसेज करत तिला कॉफी डेटवर बोलवले होते. 12 / 16गीताने 3 ते 4 दिवस त्याच्या मेसेजचा रिप्लॉय दिला नव्हता.13 / 16भज्जी त्यावेळी साऊथ आफ्रिकेत होता आणि भारताने T-20 वर्ल्ड कप जिंकला होता.14 / 16ज्यावेळी हरभजन भारतात परतला तेव्हा गीताने त्यांचे अभिनंदन केले होते. 15 / 16त्यानंतर गीताने हरभजनला मेसेज करुन आयपीएल मॅचची दोन तिकिटं मागितली होती. 16 / 16हरभजनने तिला तिकिट्स दिली आणि आयपीएल दरम्यान दोघांची पहिली भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. आणखी वाचा Subscribe to Notifications