शूटिंगनंतर 'पॅक अप' झालं की कसा असतो जान्हवीचा मूड? नव्या हॉट फोटोशूटने दिलंय उत्तर By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 11:30 PM1 / 8Janhvi Kapoor Hot Photos : जान्हवी कपूर ही स्टारकिड असल्यापासूनच चर्चेत आहे. पण आता ती बॉलिवूड अभिनेत्री म्हणून जास्त परिचयाची झाली आहे2 / 8जान्हवी नव्या पिढीच्या अभिनेत्रीपैकी एक अतिशय सुंदर आणि तितकीट हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते3 / 8तिचा फॅशन सेन्स कायमच कमालीचा चर्चेत असतो. एखादी मुलाखत असो किंवा एखादं फोटोशूट असो, ती कायमच हॉट दिसते4 / 8जान्हवीच्या सौंदर्याची स्तुती करणारा मोठा चाहतावर्ग सोशल मीडियावर कायम दिसतो. तिच्या पोस्ट कायम कमेंट्स आणि लाइक्सने भरलेल्या असतात.5 / 8जान्हवीच्या फिटनेसची देखील कायमच तरूणाईमध्ये चर्चा असते. बॉलिवूडमध्ये आल्यापासून नियमित योगा आणि व्यायाम करून तिने स्वत:ला तंदुरूस्त ठेवलं आहे.6 / 8नुकताच जान्हवीचा एक नवा फोटोशूट तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलाय7 / 8शूटिंग करून पॅकअप झालं की जान्हवी कशी असते, ती कशी वागते, याबाबत तिने तिच्या स्टाईलमध्ये काही हॉट पोज देत फोटोशूट केलं आहे8 / 8जान्हवीच्या नव्या फोटोशूटवर देखील नेहमीप्रमाणे तरूणाईकडून मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय. (सर्व फोटो- जान्हवी कपूर इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications