Join us

सुझान खानचा हृतिक रोशनसह 17 वर्षे टिकला संसार, ठरला होता सगळ्यात महागडा घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 7:17 PM

1 / 10
हृतिक आणि सुझान यांचा सुरु असलेला सुखी संसारात नेमके कोणत्या कारणामुळे दुरावा आला हे आजपर्यंत कोणालाच कळाले नाही.
2 / 10
13 डिसेंबर 2013मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 17 वर्षे जूने नात्याला दोघांनी पूर्वविराम लावला.
3 / 10
घटस्फोट झाल्यानंतर खुद्द हृतिक रोशननेच याविषयी माहिती दिली होती. तसेच विवाह संस्थेवर विश्वास असल्याचेही हृतिकने म्हटले होते.
4 / 10
1995 मध्ये अमेरिकेच्या ब्रूक्स कॉलेजमधून सुझानने इंटिरियर डिझायनिंगची पदवी घेतली होती.
5 / 10
2011 मध्ये तिने शाहरुख खानची पत्नी गौरीबरोबर काम करण्यास सुरुवात केली होती.
6 / 10
हृतिक आणि सुझानचा घटस्फोट हा बॉलीवूडमधला सर्वात महागडा घटस्फोट ठरला होता.
7 / 10
सुझानने हृतिककडून ४०० कोटी रुपये पोटगी म्हणून मागितल्याच्याही चर्चा झाल्या होत्या.
8 / 10
पण हृतिकने ३८० कोटी रुपये पोटगीच्या रुपात सुझैनला दिल्याचे बोलले जाते.
9 / 10
बॉलिवूडमध्ये आजपर्यंत सर्वाधिक पोटगी देण्याचा रेकॉर्ड या कपलच्या नावावरच आहे.
10 / 10
घटस्फोटानंतरही दोघांमध्ये मैत्री कायम आहे.सुझैनही फॅमिली फंक्शनमध्येही ती अनेकवेळा दिसून येते.
टॅग्स :हृतिक रोशनसुजैन खान