आयरा-नुपूरची रॉयल वेडिंग, जोडप्याच्या ख्रिश्चन लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 5:53 PM1 / 11 बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर सध्या चर्चेत आहेत.2 / 11 मुंबईत ३ जानेवरीला त्यांनी रजिस्टर मॅरेज केले होते. 3 / 11आता पुन्हा आयरा खान आणि नुपूर हे उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले आहेत. 4 / 11यावेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.5 / 11आयराने व्हाइट गाऊन घातला होता. मॅचिंग ज्वेलरी आणि मिनिमल मेकअपमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. 6 / 11 नुपूर हा बेज रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच डॅशिंग दिसत होता. 7 / 11आयरा आणि नुपूरच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्टपणे दिसून आला.8 / 11बापलेकीचं नातं हे वेगळचं असतं. आयरा-नुपूरने एकमेकांना अंगठी घालताच आमिरचे डोळे पाणावले.9 / 11लाडक्या लेकीला वधूच्या वेषात पाहून आमिर खानही भावूक झाला. 10 / 11आयरा आणि नुपूरने एकमेकांसोबत रोमँटिक डान्सही केला. 11 / 11आयरा-नुपूरचं मुंबईत ग्रँड रिसेप्शनही होणार असल्याची माहिती आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications