भावाच्या लग्नात इशा अंबानीची चर्चा; हेवी डिझायनर ड्रेसमध्ये केलं फोटोशूट By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 8:54 AM1 / 9सध्या सगळीकडे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनची चर्चा रंगली आहे.2 / 9या प्री वेडिंग फंक्शनला देशविदेशातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली असून प्रत्येक जण त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलमुळे चर्चेत येत आहे.3 / 9सध्या नेटकऱ्यांमध्ये अंबानींची लाडकी लेक इशा हिची चर्चा रंगली आहे.4 / 9३ मार्च रोजी अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग फंक्शनचा शेवटचा दिवस होता. यावेळी इशा अंबानीचा लूक सर्वाधिक चर्चेत राहिला.5 / 9या प्री वेडिंग फंक्शनसाठी इशाने शिमरी रेड कलरचा फिशकट असलेला लेहंगा परिधान केला होता. हा ड्रेस खास मनीष मल्होत्राने डिझाइन केला होता.6 / 9या रेड कलरच्या लेहंग्यावर तिने ग्रीन कलरची डायमंड ज्युलरी परिधान केली होती.7 / 9इशा या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. त्यामुळे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.8 / 9इशाने हा लूक आणखी खुलून दिसावा यासाठी फर असलेला एक श्रग सुद्धा कॅरी केला आहे. 9 / 9इशाने या लूकसोबत केसांची यूनिक पोनी हेअरस्टाइल केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications