PHOTOS : सोशल मीडियावर जावेद जाफरीच्या लेकीची चर्चा, सुंदर इतकी की जान्हवी-साराला विसराल By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 5:45 PM1 / 12अॅक्टर, डान्सर, कॉमेडियन, रिअॅलिटी शोचा जज जावेद जाफरी (Jaaved Jaaferi ) यांना कोण ओळखत नाही? पण जावेदच्या पर्सनल लाइफबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. जावेदची मुलगी अलविया जाफरी सध्या सोशल मीडियावर जाम चर्चेत आहे.2 / 12अलविया जाफरीचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.3 / 12जावेद जाफरीची लेक अलविया जाफरी 24 वर्षांची आहे. अभिनेता मिजान जाफरीची ती बहीण. याशिवाय तिला आणखी एक लहान भाऊ आहे़ त्याचे नाव अब्बास आहे.4 / 12अलवियाने धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. सध्या ती न्यूयॉर्कच्या पारसंस स्कूल आॅफ डिझाइनमधून फॅशन व डिझाइनचा अभ्यासक्रम करतेय.5 / 12जावेद जाफरीची मुलगी अलविया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ग्लॅमरस फोटोंनी तिचे इन्स्टा अकाऊंट भरलेले आहे.6 / 12अलवियाचे फोटो अनेक सारा, जान्हवी या सगळ्यांना मात देणारे आहेत.7 / 12अलवियाचा फॅशन सेन्सही जबरदस्त आहे. तिच्या फोटोंवर फॉलोअर्स फिदा आहेत.8 / 12बॉलिवूडमध्ये अलविया फार अॅक्टिव्ह नाही़ बॉलिवूडच्या इव्हेंटला ती फार क्वचित दिसते.9 / 12मात्र जान्हवी कपूर,नव्या नंदा, सारा तेंडुलकर या सेलिब्रिटी स्टार किड्स अलवियाच्या मैत्रिणी आहेत.10 / 12जावेद जाफरी ख-या आयुष्यात अतिशय शिस्तप्रिय आहे. बाबाच्या या शिस्तप्रिय स्वभावाचा घरात चांगलाच दरारा आहे.11 / 12आम्ही सगळे पापाला घाबरतो. मी, माझे दोन्ही भाऊ पापाला घाबरतात, असे अलवियाने एका मुलाखतीत सांगितले होते ते म्हणूनच.12 / 12अभिनय क्षेत्रात येण्याचा अलवियाचा कुठलाही इरादा नाही. तिच्या भावाने म्हणजेच मिलानने कधीच बॉलिवूड डेब्यू केला आहे. पण अलवियाने अद्याप तरी तसा विचार केलेला नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications