Jacqueline Fernandez: २०० कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी जॅकलिनला कोर्टाने दिली परदेशात जाण्याची परवानगी By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 5:43 PM1 / 6दिल्लीतील एका न्यायालयाने शुक्रवारी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दुबईला जाण्याची परवानगी दिली. (फोटो- पीटीआय)2 / 6एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने परदेशात जाण्याची परवानगी मागणाऱ्या जॅकलिनच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला. (फोटो- इंस्टाग्राम)3 / 6याप्रकरणी सविस्तर आदेशाची प्रतीक्षा आहे. जॅकलीन ही २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी आहे. (फोटो- इंस्टाग्राम)4 / 6जॅकलीन कित्येक महिन्यांपासून ईडी चौकशीच्या फेऱ्यात आहे. तिचे आणि सुकेशचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 6आरोपी सुकेशने जेलमधून लिहिलेल्या पत्रात हे नमुद केले की त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. म्हणून त्याने महागडे गिफ्ट्स दिले होते. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 6यामध्ये जॅकलिन चा किंवा तिच्या कुटुंबाचा दोष नाही. (फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications