IN PICS: ‘तुम हुस्न परी, तुम जाने जहाँ…’, जॅकलिन फर्नांडिसच्या एथनिक लूकची नेटकऱ्यांना भुरळ By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 6:46 PM1 / 7बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा आगामी चित्रपट विक्रांत रोनाच्या रिलीजसाठी तयार करत आहे जो कन्नड अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7जॅकलिन फर्नांडिस तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7पुन्हा एकदा जॅकलिनने तिचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती एथनिक लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7या फोटोंमध्ये जॅकलीनने ग्रे साडी नेसली आहे, ज्यावर तिने प्रिंटेड ब्लाउजसोबत मॅच केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7साडीत जॅकलिन फर्नांडिसने अनेक वेगवेगळ्या पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 6 / 7जॅकलिनच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7 आणखी वाचा Subscribe to Notifications