Join us

जान्हवी कपूरनं ऑरेंज बॉडीकॉन ड्रेसमध्ये केलं BOLD फोटोशूट, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 5:04 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते, ती अनेकदा तिचे सिझलिंग फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
नुकतेच जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
या फोटोंमध्ये जान्हवीने ऑरेंज रंगाचा डीप नेक बॉडीकॉन ड्रेस घातलेला दिसत आहे, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
जान्हवीने स्मोकी आय मेकअपसह गुलाबी लिपस्टिक लावली आहे आणि हाय पोनीटेल बांधली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
हे फोटो शेअर करत जान्हवी कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले, 'व्हिटॅमिन सी किंवा लेटर.' (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
जान्हवीच्या या फोटोंवर तिचे चाहते खूप लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ती नुकतीच 'गुडलक जेरी' चित्रपटात दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :जान्हवी कपूर