Join us  

अनंत-राधिकाच्या लग्नात जान्हवी कपूरच्या मोराच्या ड्रेसने वेधलं लक्ष, पाहा हे खास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 5:21 PM

1 / 7
जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री
2 / 7
जान्हवी कपूरने अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात परिधान केलेल्या ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा आहे
3 / 7
जान्हवी कपूरने मोरपिशी रंगाच्या ड्रेसवर नेसला आहे. तिच्या पदराच्या काठावर मोरपिस असलेले दिसून येतात
4 / 7
जान्हवी कपूरचा ड्रेस आणि त्यावर परिधान केलेलं मॅचिग ब्लाऊज चांगलंच व्हायरल झालंय
5 / 7
जान्हवी कपूरने अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात केलेला डान्स चांगलाच गाजला
6 / 7
जान्हवी कपूरचा हा ड्रेस तयार करण्यासाठी विशेष मेहनत घेतलेली दिसतेय
7 / 7
जान्हवी कपूरच्या या अनोख्या स्टाईलचं सगळीकडे खूप कौतुक होतंय
टॅग्स :जान्हवी कपूर