Join us

Bipasha Basu पेक्षाही दिसायला सुंदर आहे John Abrahamची पत्नी, लाईमलाइटपासून राहते दूरच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:55 PM

1 / 11
ॉन पुन्हा कधी इंडस्ट्रीतल्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला नाही. त्यापेक्षा त्याने इंडस्ट्रीचा कोणताही संबंध नसलेल्या सर्वसामान्य प्रिया रुंचालसोबत लग्न करत संसार थाटला.
2 / 11
ोघांची पहिली भेट जिममध्ये झाली होती.जिममध्ये एकत्र असताना दोघांची मैत्री घट्ट झाली होती.
3 / 11
विशेष म्हणजे त्यावेळी जॉनचे बिपाशासोबत ब्रेकअपही झाले होते.
4 / 11
हळूहळू जॉनचे प्रियासोबतची मैत्री वाढू लागली, मैत्रीते रुपांतर प्रेमात झाले.
5 / 11
दोघांचे नाते फार काही चर्चेत नसताना जॉनने थेट लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
6 / 11
2014 मध्ये प्रियासोबत लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.
7 / 11
ियाला फार चर्चेत राहायला आवडत नाही. त्यामुळे ती फार जास्त जॉनसोबत मीडियासमोर येत नाही.
8 / 11
िशेष म्हणजे अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकर आहे ती अमेरिकेत राहते त्यामुळे फार काही तिची चर्चाही होत नाही.
9 / 11
प्रिया सौंदर्यांच्याबाबतीत बिपाशा बासूलाच काय तर इतर अभिनेत्रींनाही टक्कर देते.
10 / 11
जॉनने सोशल मीडियावर प्रियासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत.
11 / 11
दोघेही अनेकदा एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतात.
टॅग्स :बिपाशा बासूजॉन अब्राहम