कुठे गायब झाली 'कल हो ना हो'मधली चिमुकली? इंडस्ट्री सोडून आता काय करते माहितीये? By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 3:47 PM1 / 8२००३ साली प्रदर्शित झालेला 'कल हो ना हो' हा एव्हरग्रीन सिनेमा आहे. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. 2 / 8शाहरुख खानच्या या सिनेमात झनक शुक्ला हिनी चिमुकल्या जियाची भूमिका साकारली होती. सिनेमातील ही चिमुरडी प्रेक्षकांना आवडली होती. 3 / 8झनकला 'करिश्मा का करिश्मा', 'सोनपरी' या टीव्ही मालिकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल. याशिवाय काही जाहिरातींमध्येही तिने काम केलं आहे. 4 / 8२०१२ साली प्रसारित होणाऱ्या 'गुमराह' या मालिकेत ती शेवटची दिसली होती. त्यानंतर मात्र झनकने सिनेइंडस्ट्रीला रामराम केला. 5 / 8झनक ही अभिनेत्री सुप्रिया शुक्ला यांची मुलगी आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवत ती सिनेसृष्टीकडे वळली होती. 6 / 8पण, नंतर मात्र वेगळं विश्व खुनावल्याने सिनेविश्वापासून ती दूर झाली. झनकला इतिहासात रुची असून सध्या ती त्याचच शिक्षण घेत आहे.7 / 8सिनेविश्वापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. पण, गेल्या २१ वर्षांत मात्र तिच्यात खूप बदल झाला आहे. 8 / 8आता झनकला ओळखणंही कठीण जाईल इतका तिच्यात बदल झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications