Join us

एखाद्या राणीप्रमाणेच आहे कंगना रणौतचा थाट, पाहा तिच्या आलिशान घराचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 6:00 AM

1 / 8
कंगना रणौतने खूपच कमी वेळात बॉलिवूडमध्ये तिचे स्थान निर्माण केले आहे.
2 / 8
कंगनाला बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना तिने आपले स्थान निर्माण केले आहे.
3 / 8
कंगनाने काही वर्षांपूर्वी मुंबईत मोठाले घर घेतले आहे.
4 / 8
या घराचे इंटेरिअर करताना तिने स्वतः लक्ष दिले आहे.
5 / 8
कंगनाच्या आजीचे घर ज्याप्रकारे होते, त्याप्रकारे तिने घराचे इंटेरिअर करण्याचा प्रयत्न केले आहे.
6 / 8
कंगनाने घराची सजावट करताना अनेक जुन्या प्रकारच्या वस्तूंचा विशेषतः लाकडाचा वापर केला आहे.
7 / 8
दिग्दर्शक विकास बहलची पत्नी ऋचा बहलने कंगनाच्या घराचे इंटेरिअर केले आहे.
8 / 8
कंगनाच्या मुंबईच्या घराप्रमाणेच तिचे मनालीचे घर प्रचंड मोठे आहे.
टॅग्स :कंगना राणौत