बॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 6:19 PM1 / 7 करीना कपूरचा पहिला रेडिओ शोचे नुकतेच अनावरण पार पडले. यावेळी बोल्ड व डॅशिंग अंदाजात पाहायला मिळाली.2 / 7यावेळी करीनाने महिलांची सुरक्षा व महिला सक्षमीकरणावर आपले मत व्यक्त केले व महिलांचे कौतूकही केले.3 / 7या कार्यक्रमात करीनाने 'कभी खुश कभी गम' सिनेमातील 'बोल चुडियां...' या गाण्यावर ठुमके लगावले.4 / 7करीना कपूर आगामी चित्रपट 'कलंक'साठी खूप मेहनत करते आहे.5 / 7नुकतीच करीना 'वीरे दी वेडिंग' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात करीनासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर मुख्य भूमिकेत होत्या.6 / 7करीना या आऊटफिटमध्ये खूप सुंदर दिसत होती. 7 / 7या कार्यक्रमात करीना म्हणाली की, 'प्रत्येक महिलेची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. या गोष्टीचा अजिबात फरक पडत नाही की तुम्ही मोठ्या स्टार आहात. फक्त सुरक्षित असले पाहिजे.' आणखी वाचा Subscribe to Notifications