Join us  

कतरिना कैफने सासरी साजरा केला ख्रिसमस, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 5:18 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या सासरच्या घरी कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
2 / 7
कतरिनाने ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
3 / 7
या फोटोंमध्ये विकी कौशल, दिर सनी कौशल, बहीण इसाबेल, सासरे आणि सासू दिसत आहेत. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
4 / 7
विकी कौशलनेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करून चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
5 / 7
चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर कतरिना लवकरच 'टायगर ३'मध्ये दिसणार आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
6 / 7
कतरिना कैफसोबत या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
7 / 7
हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल