Join us

पतीशिवाय ऑस्ट्रेलियाला सोलो ट्रिप एन्जॉय करतेय कतरिना, पूल आणि बर्फाळ पर्वतांमध्ये चिल करताना दिसली 'Mrs.कौशल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:56 IST

1 / 7
अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच महाकुंभला गेली होती. यावेळी तिच्यासोबत सासू वीणा कौशलदेखील सोबत होत्या. त्यानंतर आता कतरिना कैफ बर्फाळ पर्वतरांगांच्या ठिकाणी फिरायला गेली आहे. ती विकी कौशलला घरी सोडून ऑस्ट्रेलियाला सोडून सोलो ट्रिप एन्जॉय करते आहे.
2 / 7
कतरिना कैफने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती थंड ठिकाणावरील वातावरणाचा आनंद घेत आहे.
3 / 7
गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कतरिना कैफ त्याच ठिकाणी गेली आहे. तिच्या या ट्रिपची एक झलक तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
4 / 7
कतरिना कैफ या मस्त ठिकाणी खूप एन्जॉय करत आहे.
5 / 7
कतरिना थंडीतही पूलमध्ये एन्जॉय करत आहे. तिने पूलमधले फोटोही शेअर केले आहेत. कतरिनाचे चाहते तिच्या फोटोंवर भरपूर कमेंट करत आहेत.
6 / 7
कतरिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा समतोल साधताना दिसते.
7 / 7
कतरिना कैफचा नवरा विकी कौशलचा छावा या महिन्यात प्रदर्शित झाला होता. विकी कौशल कतरिनाचा हात धरून चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचला होता. ते बॉलिवूडमधील क्यूट कपल्सपैकी एक आहेत.
टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल