बिकनी फोटोवरुन ट्रोल करणा-याला Krishna Shroff चे सडेतड उत्तर, म्हणाली तुझे खूप खूप आभार पण...... By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 4:42 PM1 / 12 तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला विविध अंदाजातील फोटो दिसतील.2 / 12यात अधिक तर तिचे बिकनी लूकमधले फोटोच जास्त दिसतात.3 / 12कृष्णा श्रॉफनं काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले होते. 4 / 12ज्यात ती बिकीनीमध्ये दिसली होती. त्यामुळे तिला ट्रोलही करण्यात आले होते.5 / 12एका युजरने कृष्णाला बिकीनी फोटो तुझे हे फोटो आई-बाबा पाहात नाहीत का? असा प्रश्न विचारला6 / 12युजरच्या प्रश्नावर कृष्णानेही गप्प न राहता बिनधास्त उत्तर देत त्याची बोलतीच बंद केली.7 / 12'ही चिंता व्यक्त केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार पण तू नरकात जा' इथवरच कृष्णा थांबली नाही.8 / 12 'कोणीतरी माझा मेसेज त्याला ट्रान्सलेट करून सांगा' कृष्णाच्या या बिनधास्त उत्तरानं सर्वांची मनं जिंकली आहेत. 9 / 12कृष्णाला अशा प्रकारे ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 10 / 12या आधीही अनेकदा बिकनी फोटोंवरून तिला ट्रोलिंग समोरं जावं लागलं आहे.11 / 12ट्रोलिंगचा कृष्णा श्रॉफला अजिबात फरक पडत नाही.12 / 12ती नेहमीच बोल्ड फोटोंमुळे सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. आणखी वाचा Subscribe to Notifications