Join us  

क्रिती सनॉनच्या बॉसी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून प्रेमात पडाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 3:25 PM

1 / 9
अभिनेत्री क्रिती सनॉन हिनं आपल्या अभिनयानं इंडस्ट्रीमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
2 / 9
ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
3 / 9
सध्या क्रिती सनॉन हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
4 / 9
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त क्रिती सनॉन हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
5 / 9
क्रितीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत. क्रितीच्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
6 / 9
क्रितीने व्हाईट शर्ट, त्यावर चेक प्रिंटेड कोट आणि पँट कॅरी केली आहे. क्रितीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत. क्रितीच्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
7 / 9
क्रितीने 'बरेली की बर्फी', 'दिलवाले' आणि 'लुका छुपी' सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
8 / 9
क्रिती सनॉन ही बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी इंजिनिअर होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिने इंजिनिअरिंग सुरू असताना हौस म्हणून मॉडेलिंगला सुरुवात केली होती.
9 / 9
तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर ती भारतीय क्रिकेटर धोनीच्या मेहुण्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. क्रिती आणि कबीर बहिया हे दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.
टॅग्स :क्रिती सनॉनसेलिब्रिटीबॉलिवूड