Lokmat Most Stylish Awards 2022: सलमान खान, अभिषेक बच्चन पासून श्रद्धा कपूर पर्यंत या बॉलिवूडच्या तारे-तारकांची हजेरी By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 5:29 PM1 / 20सिनेइंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कलाकारांचा लोकमतकडून सन्मान करण्यात आला. यावेळी या सेलिब्रेटींनी हजेरी लावून या सोहळ्याला चारचाँद लावले.2 / 20या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग खान सलमानने हजेरी लावली होती.3 / 20अभिषेक बच्चन4 / 20बाहुबली फेम तमन्ना भाटियाने देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती.5 / 20शमिता शेट्टी6 / 20जास्मीन भसीन7 / 20आदिनाथ कोठारे8 / 20ईशा कोप्पिकर9 / 20रितेश देशमुख, जेनिलिया डिसुझा10 / 20हिना खानने व्हाईट कलरची साडी नेसली होती. यात ती खूपच स्टायलिश दिसत होती.11 / 20विद्या बालनने लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी तिच्या साडीतील सौंदर्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतले.12 / 20श्रद्धा कपूर स्टायलिश गाउनमध्ये खूप ग्लॅमरस दिसत होती.13 / 20राधिका आपटे14 / 20तनिषा मुखर्जी15 / 20शिवांगी जोशी16 / 20रश्मिका मंदान्ना 17 / 20चित्रांगदा सेन18 / 20डोनल बिष्ट 19 / 20दिविका जुनेजा20 / 20जॅकी श्रॉफ आणखी वाचा Subscribe to Notifications