Join us

किती सुंदर दिसतेस तू... 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा ब्युटिफुल लूक, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 5:59 PM

1 / 8
बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवते.
2 / 8
९०च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी माधुरी आजही तितकीच ग्लॅमरस दिसते.
3 / 8
आता माधुरी सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
4 / 8
गोल्डन ड्रेसमध्ये माधुरी दीक्षित प्रचंड सुंदर दिसत आहे.
5 / 8
या हटके लुकसाठी माधुरीने डायमंड कानातले परिधान केले. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
6 / 8
न्यूड मेकअप आणि बांधलेले केस असा लूक तिने केला. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'सोन्याची चमक क्षणभर आहे, प्रेमाचा प्रकाश सदैव आहे'.
7 / 8
माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट सिनेमे दिले असून आताही ती इंडस्ट्रीत एक्टिव्ह आहे.
8 / 8
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर माधुरी ही 'भूल भुलैया 3' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
टॅग्स :माधुरी दिक्षितसेलिब्रिटीबॉलिवूड