PHOTOS: मलायका अरोराच्या बर्थ डेच्या दिवशी पाहा तिचे Unseen ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो! By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 7:45 PM1 / 8मलायका अरोरा आज तिचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. (Photo Instagram)2 / 8मलायका अरोराचा जन्म 23 ऑक्टोबर 1973 रोजी झाला होता. (Photo Instagram)3 / 8मलायका अरोराने आपल्या वेगळ्या अंदाजाने आणि स्टाइलने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.(Photo Instagram)4 / 8मलायका अरोराला बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिश अभिनेत्री मानलं जातं. मलायकाच्या स्टाइलसोबतच तिच्या डान्सचेही लाखो दिवाने आहेत.(Photo Instagram)5 / 8मलायका बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.(Photo Instagram)6 / 8सोशल मीडियावर मलायकाला जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)7 / 8अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे मलायका चर्चेत असते. (Photo Instagram)8 / 8गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications