मलायका अरोरा जगाची पर्वा न करता घराबाहेर पडली, फोटो पाहून युजर्सची सटकली By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 2:00 PM1 / 9मलायका अरोरासाठी ट्रोल होणे नवी गोष्ट नाही. कधी बोल्ड फोटोंमुळे तर कधी अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे मलायका अनेकदा ट्रोल झालीये.2 / 9आत्ताही मलायका तिच्या बोल्ड फोटोंमुळे ट्रोल होतेय. ट्रोलर्सने तिच्या फोटोंवर नको त्या कमेंट्स केल्या आहेत.3 / 9तर काल मलायका मुंबईतील एका सलूनबाहेर दिसली. यावेळचा तिचा बोल्ड अवतार पाहून अनेक जण थक्क झालेत.4 / 9यावेळी मलायकाने आॅफ शोल्डर ड्रेससोबत डेनिमची शॉर्ट्स घातली होती. तिचा हा लूक अनेकांना आवडला नाही.5 / 9मग काय, अनेकांनी तिचे हे फोटो पाहून तिला ट्रोल करायला सुरुवात केली.6 / 9मलायकाचे पाय आणि तिच्या स्कीनवर काही ट्रोलर्सनी अतिशय वाईट पद्धतीने कमेंट्स केल्यात. म्हातारी झालीस, असे काय काय ट्रोलर्सनी सुनावले.7 / 9अर्थात सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असलेल्या मलायकाला या ट्रोलिंगने जराही फरक पडत नाही.8 / 9सोशल मीडियावर काही निगेटीव्ह लोक आहेत आणि त्यांच्या मतांनी मला अजिबात फरक पडत नाही, मी त्यांची पर्वा करत नाही, असे मलायकाने अनेक मुलाखतीत ठणकावून सांगितले आहे.9 / 9मलायका दीर्घकाळापासून अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. यावरूनही ती अनेकदा ट्रोल झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications