मल्लिका शेरावतचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल, पहा तिचे हे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 5:15 PM1 / 8नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.2 / 8या फोटोत मल्लिका शेरावत रेड ड्रेस आणि ओपन हेअर स्टाइलमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे.3 / 8मल्लिका शेरावतच्या या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.4 / 8मल्लिका शेरावत अभिनेत्री आणि माजी मॉडेल आहे.5 / 8मल्लिका शेरावतने तिच्या करिअरची सुरूवात जाहिरातीतून केली होती. ज्यात ती अमिताभ बच्चन आणि शाहरूख खानसोबत झळकली आहे.6 / 8तिने फिल्मी करिअरची सुरूवात 'जीना सिर्फ मेरे लिए' चित्रपटातून केली आहे.7 / 8मल्लिका शेरावत ख्वाहिश आणि मर्डर यासारख्या चित्रपटातून चर्चेत आली होती.8 / 8मल्लिका शेरावतचे इंस्टाग्रामवर २ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications