एका मुलाची आई असूनही ही अभिनेत्री फिटनेसमध्ये सर्वांना देते टक्कर By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 4:37 PM1 / 9फिटनेस व ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री मंदिरा बेदीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला.2 / 9मीडिया व वृत्तापासून दूर राहणारी मंदिरा नेहमी लूकमुळे चर्चेत येत असते.3 / 9अभिनयाशिवाय मंदिरा फॅशन डिझायनर, मॉडेल व टीव्ही प्रेझेंटरदेखील आहे.4 / 9शांती या मालिकेतून लोकप्रिय झालेली मंदिरा वयापेक्षा खूप लहान वाटते. ती एका मुलाची आईदेखील आहे.5 / 9मंदिरा सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.6 / 9तिच्या फिटनेस व सौंदर्यांमुळे खूप तरूणी तिला फॉलो करतात.7 / 9प्रेग्नेंसीदरम्यान मंदिराने 22 किलो वजन वाढविले होते. आई झाल्यानंतर तिने फक्त वजनच कमी केले नाही तर आधीसारख्या शेपमध्ये आली.8 / 9मंदिरा नुकतीच साहो चित्रपटात झळकली होती.9 / 9इंटरेस्टिंग बाब ही आहे की क्रिकेट कॉमेंटरी देणारी मंदिरा पहिली महिला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications