1 / 6Mandira Bedi Bikini Photos: बॉलिवूड अभिनेत्री मंदीरा बेदी (Mandira Bedi) ने समुद्र किनारी रेड बिकीनीतील तिचा फरफेक्ट फिगर दाखवत काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या सर्वच फोटोंमध्ये मंदीरा बेदीचा बोल्डनेस पाहून फॅन्स अवाक् झाले आहे. सगळेजण कमेंट बॉक्समध्ये मंदिराचं भरभरून कौतुक करत आहेत. 2 / 6मंदिरा बेदी ५० वयातही आपल्या हॉटनेसने फॅन्सना वेड लावत आहे. तिचे फोटो आणि अंदाज पाहून कुणीही तिला ५ वर्षांची असल्याचं म्हणणार नाही. या सगळ्याच फोटोंमध्ये तिची टोन्ड आणि परफेक्ट बॉडी दिसत आहे. 3 / 6मंदिरा नेहमीच तिच्या बोल्ड फोंटोमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीही ती तिच्या एका मित्रासोबत स्वीमिंग पूलमध्ये दिसली होती. तेव्हा सोशल मीडिया यूजर्सने तिला ट्रोलही केलं होतं. 4 / 6त्यानंतर आता लगेच मंदिराने तिची हे लाल बिकीनीतील हॉट फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या फोटोत तिची जबरदस्त फिटनेस दिसत आहे. 5 / 6मंदिराच्या या फोटोंवर केवळ तिचे फॅन्सच नाही तर अनेक सेलिब्रिटीही कमेंट करून तिचं कौतुक करत आहे. पतीच्या निधनानंतर त्या दु:खातून अशाच वेगवेगळ्या प्रकारे बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे. 6 / 6मंदिरा नुकतीच प्रभास स्टारर 'साहो' सिनेमात दिसली होती. यातील तिच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं होतं. मंदिरा तिच्या फिटनेसबाबत फारच जागरूक आहे. ती नेहमीच तिचे जिमचे वर्कआउट करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते.