वयाच्या 48 व्या वर्षीही तरुणींना लाजवेल असं सौंदर्य; अभिनेत्रीचे मंदिरा बेदी Bikini Photo व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 5:17 PM1 / 11 फिटनेस फ्लाँट करणारे फोटो सोशल मीडीयावर नेहमीच व्हायरल होतात. 2 / 11 अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली मंदिरा बेदी तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. 3 / 11त्यामुळेच की काय वय वाढत असलं तरी आपल्या फिटनेसमुळे आजच्या अनेक अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देते. 4 / 11 48 वर्षांची असून सुद्धा फिटनेसमुळे मंदिरा बेदीचे सौंदर्य आणखीनच खुलत चाललेय.5 / 11मंदिरा बेदी सोशल मीडियावर आपल्या हॉट फोटोंनी आणि अंदाजानं सर्वांना घायाळ करत असते.6 / 11अनेकदा बिकीनीत समुद्रकिनाऱ्यावरून मंदिरा बेदी बिकीनीत योगा करताना दिसते.7 / 11फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते.8 / 11मंदिराचं स्टाइल स्टेटमेंट सर्वांत वेगळं आहे. मग, तो इव्हेंट असो वा काही कार्यक्रम असो, प्रत्येक ठिकाणी ती एका वेगळ्या रुपात बघायला मिळते. 9 / 11 या वयातही मंदिरा कमालीची फिट आहे. 10 / 11 फिट राहावं आणि सौंदर्य टिकून राहावं यासाठी मंदिरा बरीच मेहनत घेते.11 / 11 आणखी वाचा Subscribe to Notifications