PHOTOS : संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने शेअर केलं लेटेस्ट ग्लॅमरस फोटो, See Pics By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 7:00 AM1 / 8बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram) 2 / 8आपले ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो मान्यता सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram) 3 / 8सोशल मीडियावर तिला 2 मिलियन फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram) 4 / 8मान्यता संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे. (Photo Instagram) 5 / 8प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ या चित्रपटात ‘अल्हड जवानी’ हे आयटम सॉन्ग करून मान्यता प्रकाशझोतात आली होती. (Photo Instagram) 6 / 8मान्यताचा जन्म मुंबईत झाला मात्र तिने दुबईत आपलं शिक्षण घेतलं. (Photo Instagram) 7 / 8मान्यताने 2008 मध्ये संजय दत्तसोबत लग्न केले. (Photo Instagram) 8 / 8मान्यता आणि संजय दत्तला शहरान आणि इकरा अशी दोन जुळी मुलं आहेत. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications