ब्लाउजशिवाय मौनी रॉयने नेसली साडी, बनारसी साडीतील तिच्या अदा पाहून चाहते झाले फिदा By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 7:27 PM1 / 9अभिनेत्री मौनी रॉय बऱ्याचदा साडीतील फोटो शेअर करते आणि साडीतील तिचा अंदाज चाहत्यांना खूप भावतो. 2 / 9नुकतेच मौनी रॉयने हिरव्या रंगाच्या बनारसी साडीत फोटोशूट केले आहे.3 / 9मौनी रॉयने या साडीवर ब्लाउज परिधान केलेला नाही. मात्र तरीदेखील त्यात काही आक्षेपार्ह वाटत नाही. 4 / 9मौनी रॉयच्या साडीतील फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 5 / 9मौनी रॉयचे साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 6 / 9मौनी रॉय नागिन मालिकेतून घराघरात पोहचली. 7 / 9मौनी रॉय एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मौनी कॉलेजच्या दिवसात कोरियोग्राफर म्हणून काम करत होती. 8 / 9मौनी रॉय गोल्ड आणि मेड इन चायना या चित्रपटात झळकली आहे. 9 / 9मौनीचे इंस्टाग्रामवर १८.२ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (All Photos: Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications