Hotness Alert! मीरा चोप्रा आहे बहिण प्रियंका चोप्रा एवढीच बोल्ड आणि ग्लॅमरस, पहा तिचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 7:27 PM1 / 8प्रियंका चोप्राची छोटी बहिण मीरा चोप्रा चित्रपटांसोबत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत2 / 8मीरा सध्या सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.3 / 8फोटो पाहून कुणीही म्हणेल फॅशन व ग्लॅमरसमध्ये मीरा चोप्रा प्रियंकापेक्षा कमी नाही.4 / 8मीरा चोप्राचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.5 / 8मीरा प्रियंकासारखीच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.6 / 8मीरा चोप्राने दाक्षिणात्य सिनेमात काम केले आहे.7 / 8आता ती बॉलिवूडमध्ये एक्टिव्ह झाली आहे.8 / 8मीरा चोप्राने गँग ऑफ घोस्ट, कलंक, आर्टिकल 376 आणि 1920 लंडनसारख्या बॉलिवूड सिनेमात काम केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications