मानसिकदृष्टया खचली असून तणावाचा करते सामना, सलमानची अभिनेत्री झाली अशी अवस्था By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 6:00 AM1 / 9अभिनेत्री जॅकलिनचे सोशल मीडियावर २ कोटी १० लाख फॉलोअर्स आहेत. 2 / 9सोशल मीडियावर ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. 3 / 9सोशल मीडियावर ती सतत अॅक्टीव्ह असते. 4 / 9तिचे वेगवेगळे अंदाजातील फोटो शेअर करत असते. 5 / 9लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अभिनेता सलमान खान आपल्या फार्महाऊसवर कुटुंबीयासोबत थांबला आहे. 6 / 9सलमानसोबत याच फार्म हाऊसमध्ये त्याची गर्लफ्रेंड यूलिया वंतूर आणि जॅकलिन फर्नांडिससुद्धा दीर्घकाळापासून राहत होत्या.7 / 9जॅकलिनला जसे समजले की, सध्या तिची मैत्रिण तणावाखाली आहे, तशी ती पनवेलहून थेट मुंबईत तिच्या घरी रहायला गेली.8 / 9 यावेळी तिच्या मैत्रिणीला सध्या तिची जास्त गरज आहे हे कळल्यावर जॅक तिच्यासोबत राहायला गेली. दोघी चांगल्या मैत्रिणी आहे.9 / 9तिच्या ऑन स्क्रीन लूकप्रमाणे ऑफ स्क्रीन लूकलाही रसिकांची पसंती मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications