Join us  

बहरलेलं शिवार अन् डोलणाऱ्या भाताच्या लोंबी; 'Miss Universe'ने फोटोशूटसाठी निवडलं सर्वोत्तम ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 5:09 PM

1 / 7
हरनाज 'मिस युनिव्हर्स' झाल्यानंतर सर्वत्र तिची चर्चा होऊ लागली.
2 / 7
'मिस युनिव्हर्स' होणारी ती तिसरी भारतीय आहे. तिच्याआधी सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांनी हा बहुमान मिळवला होता.
3 / 7
वयाच्या २१ व्या वर्षी तिने 'मिस युनिव्हर्स'च्या मुकूटावर आपलं नाव कोरलं.
4 / 7
नुकतेच हरनाज कौर संधूने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
5 / 7
या फोटोंमध्ये पंजाबी कुडीचा देसी लूक पाहायला मिळतो. बहरलेल्या शेतात बसून हरनाजने हे फोटोज क्लिक केले आहेत.
6 / 7
गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, कानात डौलदार झुमके असा साधा लूक तिने केला आहे. हरनाजचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
7 / 7
'Kudi Shiv di Kitaab Wargi...' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. मिस युनिव्हर्सच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
टॅग्स :हरनाज संधूमिस युनिव्हर्ससोशल मीडियाव्हायरल फोटोज्