Join us

Mister Mummy: रितेश देशमुख आणि जेनेलियाचा 'मिस्टर मम्मी' या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 4:14 PM

1 / 7
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख स्टारर 'मिस्टर ममी' 18 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
2 / 7
निर्मात्यांनी मंगळवारी याची घोषणा केली. या कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन 'बंटी और बबली'चे दिग्दर्शक शाद अली यांनी केले आहे.
3 / 7
'मिस्टर मम्मी'ची निर्मिती भूषण कुमार यांची कंपनी टी-सीरीज, कृष्ण कुमार, अली आणि शिव अनंत यांनी केली आहे.
4 / 7
टी-सीरीजने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आणि रिलीजच्या तारखेची माहिती दिली.
5 / 7
ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'तुम्हाला एका अनोख्या प्रवासावर घेऊन जाणारी आनंदाची बातमी! 'मिस्टर मम्मी' 18 नोव्हेंबर 2022 रोजी सिनेमागृहात.
6 / 7
'मिस्टर मम्मी' हा चित्रपट देशमुख आणि डिसोझा यांनी साकारलेल्या जोडप्याची कथा आहे.
7 / 7
'मिस्टर मम्मी'ची कथा एका जोडप्याभोवती फिरते (रितेश आणि जेनेलिया) ज्यांची मुलांबद्दल पूर्णपणे वेगळी विचारसरणी आहे.
टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा