PICS: मौनी रॉयने बॅकलेस ड्रेसमध्ये केलं लेटेस्ट फोटोशूट, काही तासातच फोटो झाले व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 4:53 PM1 / 8सोशल मीडियावर मौनी रॉयने ग्लॅमरस आणि स्टायलिश अदातून चाहत्यांना भुरळ पाडली आहे. (Photo Instagram) 2 / 8या फोटोंमध्ये मौनी ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)3 / 8मौनी रॉयने मालिका नागिन आणि देवो के देव महादेवमधील भूमिकेसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)4 / 8मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर 16.6 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.(Photo Instagram)5 / 8मौनी रॉयने करिअरची सुरूवात २००७ साली एकता कपूरचा शो क्यों सास भी कभी बहू थी मधून केली. (Photo Instagram)6 / 8मौनी रॉय एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मौनी कॉलेजच्या दिवसात कोरियोग्राफर म्हणून काम करत होती. (Photo Instagram)7 / 8मौनी रॉयने जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी दिल्लीमधून इंग्रजी ऑनर्स आणि जनसंचारमध्ये कोर्स केला आहे. त्यानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले. (Photo Instagram)8 / 8 आणखी वाचा Subscribe to Notifications