PICS: जाळीदार ड्रेसमुळे ट्रोल झाली मौनी रॉय, यूजर्स म्हणाले- दीदी घर पर बैठो ना, ड्रेस में इतने छेद हैं ! By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 4:37 PM1 / 8अभिनेत्री मौनी रॉय पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. (Photo Instagram)2 / 8मौनीने अलीकडेच गुलाबी जाळीदार ड्रेसमधलं फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं. (Photo Instagram)3 / 8 मौनी रॉय सूर्यास्ताच्या ठिकाणी बसलेली दिसते आहे. आपण स्वतःप्रमाणे पृथ्वीवरही प्रेम करावे असे कॅप्शन तिने या फोटोसोबत दिले आहे. (Photo Instagram)4 / 8मौनीच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंचे कौतुक केले आहे तर काही यूजर्सनी तिला ट्रोल केलं आहे. (Photo Instagram)5 / 8एक यूजरने फोटोवर कमेंट करताना लिहिले, दीदी, घर बसना कोरोना का पसरवते आहे. तर दुसऱ्याने लिहिले, दीदीच्या तुझ्याड्रेसमध्ये किती छिद्र आहेत, असे कपडे का घालतेस. (Photo Instagram)6 / 8मौनी रॉयचे 16.8मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)7 / 8सोशल मीडियावर मौनी रॉय तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो शेअर करत असते. (Photo Instagram8 / 8मौनीने तिच्या करिअरची सुरूवात २००७ साली मालिका 'क्यों सास भी कभी बहु थी'मधून केली होती. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications