Join us

उफ्फ तेरी अदा... जान्हवी कपूर देसी लूकवर खिळल्या साऱ्यांच्याच नजरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 4:52 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
2 / 10
जान्हवीने तिचे नवीन लुक सोशल मीडियावर शेअर करत असते. जान्हवी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधते.
3 / 10
जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर निळ्या आणि रंगाच्या सुंदर साडीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.
4 / 10
या फोटोमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवी कपूरने कातील अदांनी चाहत्यांना तर अक्षरश: वेडच लावले आहे.
5 / 10
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6 / 10
या सुंदर साडीवर जान्हवीने डीपनेक ब्लाऊज कॅरी केले आहे.
7 / 10
या स्लिव्हलेस ब्लाऊजने तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली आहे.
8 / 10
तिच्या या ब्लाऊजवर ६ हा अंक पाहायला मिळतोय. या अंकाचा तिच्या आगामी 'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेज माही' सिनेमाशी कनेक्शन आहे.
9 / 10
या सिनेमात जान्हवीचा जर्सी नंबर ६ असणार आहे. या सिनेमात पत्नीला क्रिकेटर बनवण्यासाठी मिस्टर माही त्याच्या कुटुंबाच्या कसा विरोधात जातो हे दाखवलं आहे. तर राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांची अतिशय गोड मैत्री दाखवली आहे.
10 / 10
'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेज माही' हा चित्रपट ३१ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
टॅग्स :जान्हवी कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडियासिनेमा