PHOTO: ब्लॅक ड्रेसमध्ये 'नागिन' फेम मौनी रॉयचा नवा अवतार, दिसली ग्लॅमरस लूकमध्ये By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 8:00 AM1 / 8टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मौना रॉयचा जन्म 28 सप्टेंबर 1985 ला पश्चिम बंगालमधील कूच बिहार येथे झाला. (Photo Instagram) 2 / 8मौनी रॉयने दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया यूनिवर्सिटीमधून इंग्लिश ऑनर्स आणि पब्लिक रिशेनसचा कोर्स केला. त्यानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केलं. (Photo Instagram) 3 / 8मौनी कॉलेजच्या दिवसात कोरिओग्राफर म्हणून काम केलं. (Photo Instagram) 4 / 8मौनीने छोट्या पडद्यावर नागिनमध्ये शिवन्या आणि देवो के देव महादेवमध्ये सतीची भूमिका साकारली आहे. (Photo Instagram) 5 / 8मौनी रॉयने 2007मध्ये एकता कपूरच्या सीरिअलमधून आपल्या करिअरच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधून करिअरची सुरुवात केली. (Photo Instagram) 6 / 8गोल्ड चित्रपटात मौनी रॉयसोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. (Photo Instagram) 7 / 8आपल्या स्टाइल आणि ग्लॅमरस अदांमुळे मौनी रॉय चर्चेत असते. (Photo Instagram) 8 / 8फॅन फॉलोव्हिंगबद्दल सांगायचं तर मौनी रॉयचे 15.1मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications