या अभिनेत्रीने लॉकडाऊनमध्ये चक्क रंगवले तिचे केस, तिला ओळखणे देखील होतंय कठीण By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 8:00 AM1 / 7सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.2 / 7कोरोनामुळे नर्गिस फाकरी तिच्या कॅलिफोर्निया येथील घरातच गेल्या काही दिवसांपासून राहात आहे. 3 / 7लॉकडाऊनमुळे तिला घराच्या बाहेर देखील पडता येत नाहीये. घरातील कामं देखील तिलाच करावी लागत आहेत.4 / 7घरातील कामं करून कंटाळा आल्यामुळे आता नर्गिसने तिचा मेकअप आणि हेअर स्टाईल एका हटके अंदाजात केली आहे.5 / 7नर्गिसने चक्क तिचे केस वेगवेगळ्या रंगाने रंगवले आहेत. तसेच वेगवेगळ्या रंगाचा वापर करून तिचा मेकअप केला आहे.6 / 7नर्गिसनेच तिचे हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.7 / 7 नर्गिसचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडत असून या हटके अंदाजात देखील ती खूप छान दिसते असे ते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications